शाळा परिसरापासून ५०० मीटर अंतरात ‘स्टिंग’ विक्रीस बंदी; अन्न व औषध प्रशासनाच्या कडक कारवाईचे आदेश
जत :राज्यातील शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या ‘स्टिंग’ (Sting) या उत्तेजक पेयाच्या सेवनाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील ...


