आटमुर्डी परिसरातील कृषी योजनांच्या लाभार्थी निवडीत कथित अनियमितता; शेतकरी चळवळ आक्रमक

आटमुर्डी परिसरातील कृषी योजनांच्या लाभार्थी निवडीत कथित अनियमितता; शेतकरी चळवळ आक्रमक

शेतकऱ्यांच्या तक्रारींची स्वतंत्र चौकशी करून पात्रांना न्याय द्या; अन्यथा मोठे जनआंदोलन उभारणार – प्रा. पंढरी पाठे व सचिन मनवर यांचा ...

मुंबईकरांनो, पुढील सात दिवस पाणी उकळून व गाळूनच प्या!

मुंबईकरांनो, पुढील सात दिवस पाणी उकळून व गाळूनच प्या!

जलाशयाच्या कामामुळे पाणीपुरवठ्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता; मुंबई महापालिकेचे नागरिकांना खबरदारीचे आवाहन मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) पिसे-पांजरापूर संकुलातील येवई ...

आझाद समाज पार्टीच्या बीड जिल्हा पूर्वाध्यक्षपदी सनी गायसमुद्रे यांची निवड

आझाद समाज पार्टीच्या बीड जिल्हा पूर्वाध्यक्षपदी सनी गायसमुद्रे यांची निवड

कर्जत येथील कार्यकर्ता मेळावा व समीक्षा बैठकीत महत्त्वाची जबाबदारी; धारूरसह बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांकडून अभिनंदन किल्लेधारूर (प्रतिनिधी) : किल्लेधारूर येथील सामाजिक ...

नांदेड येथील सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा बोर्डाची पुनर्स्थापना; शासनाची राजपत्र अधिसूचना जारी

नांदेड येथील सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा बोर्डाची पुनर्स्थापना; शासनाची राजपत्र अधिसूचना जारी

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्देशानुसार राज्य शासनाची कार्यवाही; २६ ऑक्टोबर २०२६ रोजी अधिसूचना प्रकाशित नांदेड : नांदेड येथील शीख ...

दोडामार्ग तहसीलदार कार्यालय परिसरात झाडीझुडपांचे साम्राज्य; लाखो रुपये खर्चाचे शौचालय कुलूपबंद

दोडामार्ग तहसीलदार कार्यालय परिसरात झाडीझुडपांचे साम्राज्य; लाखो रुपये खर्चाचे शौचालय कुलूपबंद

शासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय; स्वच्छता आणि शौचालय सुरू करण्याची नागरिकांची मागणी दोडामार्ग : तालुक्याचे प्रमुख प्रशासकीय केंद्र असलेल्या दोडामार्ग ...

भामा-आसखेड धरणग्रस्तांचा मानवी हक्क आयोगाकडे धाव घेण्याचा निर्णय; ३० वर्षांपासून पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित

भामा-आसखेड धरणग्रस्तांचा मानवी हक्क आयोगाकडे धाव घेण्याचा निर्णय; ३० वर्षांपासून पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित

पर्यायी जमिनींच्या मागणीवर निर्णय होत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप; हिवाळी अधिवेशनात तीव्र आंदोलनाचा इशारा मुंबई / पुणे (खेड) : भामा-आसखेड धरणग्रस्त ...

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर

प्रिंप्री व नांदरखे येथील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी; जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळी परिस्थितीचा घेणार आढावा नंदुरबार, दि. २९ ऑक्टोबर : राज्याचे वैद्यकीय ...

देऊळगावातील रिक्षाचालकाने जपली माणुसकी; कुत्री व तिच्या पिल्लांना दिला आश्रय!

देऊळगावातील रिक्षाचालकाने जपली माणुसकी; कुत्री व तिच्या पिल्लांना दिला आश्रय!

स्वतःच्या नुकसानीचा विचार न करता मुक्या जीवांच्या सुरक्षिततेला प्राधान्य; संवेदनशील कृतीचे परिसरातून कौतुक प्रतिनिधी : देऊळगाव : माणुसकी केवळ माणसांपुरती ...

कोथळी येथे वर्षावासानिमित्त २७ व्या ग्रंथ पठण सोहळ्याची मंगलमय सांगता

कोथळी येथे वर्षावासानिमित्त २७ व्या ग्रंथ पठण सोहळ्याची मंगलमय सांगता

तीन महिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्राचे पठण; सहभागी उपासक आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान प्रतिनिधी : मोताळा : तालुक्यातील कोथळी ...

काझीपुरा येथे पशुवैद्यकीय शिबिरासह कडबा-कुट्टीवर युरिया प्रक्रिया प्रात्यक्षिक

काझीपुरा येथे पशुवैद्यकीय शिबिरासह कडबा-कुट्टीवर युरिया प्रक्रिया प्रात्यक्षिक

पशुधनाचे आरोग्य, सकस चारा आणि दुग्धव्यवसायातील खर्च बचतीबाबत पशुपालकांना मार्गदर्शन चोपडा, जि. जळगाव (वार्ताहर) : चोपडा तालुक्यातील काझीपुरा येथे पशुवैद्यकीय ...

Page 11 of 791 1 … 10 11 12 … 791

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.