देवगाव शनी गायरान प्रकरणी रवींद्र पवार यांचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; मागण्या न मानल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

वैजापूर | प्रतिनिधी देवगाव शनी येथील गायरान जमीन (गट क्रमांक २१) परिसरातील कथित अवैध उत्खनन प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पवार ...

अयोध्या नगर–समर्थ नगर रस्त्यावरील नाली जीवघेणी; नागरिकांचा ठेकेदारावर अरेरावीचा आरोप

दर्यापूर | प्रतिनिधी दर्यापूर येथील अयोध्या नगर ते समर्थ नगर या मुख्य रस्त्यावरील नालीच्या दोन्ही बाजूंना माती अथवा मुरूमाची भर ...

रेड अलर्टमध्येही मुंबई–मांडवा M2M फेरी सेवा सुरू; प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह

प्रतिनिधी : राज्यात अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू असून रायगड जिल्ह्यास हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. अशा प्रतिकूल ...

आंबेगावच्या दुग्धभेसळ प्रकरणाविरोधात मंचरमध्ये उद्या भव्य एल्गार मोर्चा

मंचर | प्रतिनिधी आंबेगाव तालुक्याची राज्यभर बदनामी करणाऱ्या कथित दुग्धभेसळ प्रकरणाच्या निषेधार्थ मंचर येथे बुधवारी (दि. ८ जुलै) भव्य एल्गार ...

आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक हुतात्मा स्मारक परिसराला ऐतिहासिक दर्जा देण्याबाबत मंत्रालयात सकारात्मक बैठक

मुंबई | प्रतिनिधी आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक हुतात्मा स्मारक, मामलेदार कचेरी, पुणे येथील संपूर्ण परिसराला ऐतिहासिक स्थळ म्हणून घोषित करून ...

वैतरणा रेल्वे स्थानकातील एकमेव भुयारी मार्ग चार दिवसांपासून पाण्याखाली; प्रवाशांचे हाल

पालघर | प्रतिनिधी पश्चिम रेल्वेवरील वैतरणा रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी असलेला एकमेव भुयारी मार्ग (सबवे) गेल्या चार दिवसांपासून पाण्याखाली गेल्याने ...

आगरी सेनेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात; ६०० नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था

पालघर | प्रतिनिधी केळवा रोड परिसरात ६ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत आगरी सेनेने सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्तांच्या ...

भूमी अभिलेख कार्यालयाच्या गलथान कारभाराविरोधात माढ्यात शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

माढा | प्रतिनिधी माढा तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयाच्या कथित गलथान कारभाराविरोधात संतप्त शेतकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन ...

ग्रामसेवकाच्या निलंबनाच्या मागणीसाठी आडगावमध्ये आमरण उपोषण; गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे ग्रामस्थ आक्रमक

कन्नड | प्रतिनिधी कन्नड तालुक्यातील आडगाव (पिशोर) येथील ग्राम विकास अधिकारी पोपटराव जंजाळ यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण ...

दोडामार्गात गोवा बनावटीच्या अवैध दारूवर पोलिसांची धडक कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

दोडामार्ग | प्रतिनिधी दोडामार्ग पोलिसांनी अवैध गोवा बनावटीच्या दारूविक्रीविरोधात विशेष मोहीम राबवत दोन ठिकाणी धडक कारवाई केली. या कारवाईत एकूण ...

Page 121 of 632 1 120 121 122 632

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.