नेवासा तालुका ग्रेडपात्र मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी हरिभाऊ जाधव यांची सर्वानुमते निवड; सुरेगाव येथे माजी विद्यार्थ्यांकडून सत्कार समारंभ..

नेवासा तालुका ग्रेडपात्र मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी हरिभाऊ जाधव यांची सर्वानुमते निवड; सुरेगाव येथे माजी विद्यार्थ्यांकडून सत्कार समारंभ..

नेवासा प्रतिनिधी:शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असलेल्या नेवासा तालुक्यातील गुरुजनांचा गौरव वाढवणारी एक आनंदाची ...

माँ जिजाऊ हॉलच्या दुरावस्थेविरोधात वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक

हॉल परिसरातील कचरा व गवत PWD कार्यालयात नेऊन टाकत प्रशासनाचा निषेध अकोला : प्रतिनिधी अकोला शहरातील ऐतिहासिक व महत्त्वाच्या मानल्या ...

सासकल शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शंकर मुळीक

उपाध्यक्षपदी दिनेश मुळीक यांची बिनविरोध निवड; पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती सासकल : प्रतिनिधी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सासकल येथील शाळा ...

बागलाण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा

पावसाअभावी पिके धोक्यात; शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची हरी अण्णा जाधव यांची मागणी सटाणा : प्रतिनिधी बागलाण तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून ...

नायगाव परिसरातील पिकांची पथकाकडून पाहणी

पावसातील खंड, रोग-किडीचा प्रादुर्भाव व संभाव्य उत्पादन घटेचा घेतला आढावा नायगाव (वार्ताहर) : मा. जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्या आदेशानुसार खरीप हंगाम ...

विदर्भातील दुष्काळसदृश परिस्थितीवर तातडीने विशेष पॅकेज जाहीर करा

आमदार रणधीर सावरकरांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट; शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मांडल्या प्रतिनिधी : अकोला : विदर्भातील खरीप हंगामावर अनियमित ...

अहेरी तालुक्यात लसीकरणानंतर दोन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

कपेवंचा येथील घटनेने खळबळ; मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी सखोल चौकशीची मागणी अहेरी (गडचिरोली) | प्रतिनिधी : अहेरी तालुक्यातील कपेवंंचा ...

सुकळी येथे दुग्ध व्यवसाय व प्रक्षेत्र भेट प्रशिक्षण संपन्न

कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची शेतकऱ्यांना माहिती सुकळी, ता. मुक्ताईनगर | प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन ...

घरकुल मंजुरीसाठी लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी केल्याचा आरोप

बोथडी खु. येथील ग्रामस्थांची सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार; चौकशी व कारवाईची मागणी किनवट | प्रतिनिधी : किनवट तालुक्यातील बोथडी खु. येथील ...

माजी सरपंच राजश्री लाड यांच्या कार्यकाळासह प्रशासकांच्या कारभाराची चौकशी करा

हर्दखळे ग्रामपंचायतीतील विकासकामे, आर्थिक व्यवहार व निधी वापर तपासण्याची BDO कडे मागणी लांजा | प्रतिनिधी : हर्दखळे ग्रामपंचायतीतील माजी सरपंच ...

Page 155 of 828 1 … 154 155 156 … 828

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.