उरणमध्ये आदिवासी कुटुंबाला जमिनीचा ताबा देण्याचे आदेश; सात दिवसांत ताबा न दिल्यास पोलिस बंदोबस्तात कारवाई
उरण | प्रतिनिधी उरण तालुक्यातील दिवेखोडे येथील आदिवासी कुटुंबाच्या जमिनीचा ताबा कायदेशीर वारसांना देण्याचे आदेश महसूल प्रशासनाने दिले आहेत. मंडळ ...

