कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मदिनी ‘समता दिंडी’चे आयोजन; सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा होणार
प्रतिनिधी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या कोल्हापूर येथे त्यांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी जिल्हा ...


