आढेगाव–टाकळी रस्त्याची दुरवस्था; शाळकरी मुलांसह ग्रामस्थ त्रस्त! सरपंच कांतीलाल टेळे यांच्यासह ग्रामस्थांची दुरुस्तीची मागणी
आढेगाव | प्रतिनिधी आढेगाव ते टाकळी या रस्त्याची दुरवस्था झाली असून, रस्ता उखडल्यामुळे शाळकरी मुलांसह ग्रामस्थ आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा ...












