जळकोटमध्ये दिवाणी व फौजदारी न्यायालय सुरू होण्याच्या हालचालींना वेग; जिल्हा न्यायाधीशांकडून प्रशासकीय इमारतीची पाहणी
जळकोट | प्रतिनिधी जळकोट तालुक्यात लवकरच दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे कामकाज सुरू होण्याचे संकेत मिळत असून, त्यादृष्टीने प्रशासकीय स्तरावर हालचालींना ...



