शिरूर नगरपरिषद कार्यालयातील अनधिकृत वावरावर आक्षेप; कार्यालयीन शिस्तीसाठी नियमावली लागू करण्याची मागणी
शिरूर | प्रतिनिधी : शिरूर नगरपरिषद कार्यालयामध्ये नगरसेवकांचे कार्यकर्ते, हितचिंतक, काही नगरसेविकांचे पती, ठेकेदार, एजंट तसेच इतर अनधिकृत व्यक्तींचा वाढता ...
