दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शिरूरमध्ये संविधान हातात घेऊन भव्य शांतता मोर्चा
तिरंगा, संविधान आणि महापुरुषांच्या प्रतिमा घेऊन विद्यार्थ्यांचा संविधानिक मार्गाने एल्गार; तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन शिरूर | प्रतिनिधी दिल्लीतील जंतर-मंतर ...


