आषाढी वारीसाठी लातूर विभागाकडून १४० विशेष एसटी बसची व्यवस्था; वारकऱ्यांना सुरक्षित व सुलभ प्रवासाचे आवाहन
लातूर | प्रतिनिधी आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित, सुकर आणि सुरळीत व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ...

