वारकरी सेवा समितीकडून १,५०० वारकऱ्यांची पदसेवा; श्रीरामपूरमध्ये वैद्यकीय शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
श्रीरामपूर | प्रतिनिधी आषाढी वारीनिमित्त पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या वारकरी बांधवांसाठी वारकरी सेवा समितीच्या वतीने "माऊलींची पदसेवा" हा सामाजिक उपक्रम ...


