“सोने नको, स्वदेशीला प्राधान्य द्या” — पंतप्रधान मोदींच्या आवाहनाची ऐतिहासिक संदर्भांशी तुलना
देशहितासाठी त्यागाची परंपरा पुन्हा चर्चेत विशेष प्रतिनिधी देशाच्या आर्थिक स्वावलंबनासाठी नागरिकांनी आयातीत वस्तूंवरील अवलंबित्व कमी करावे, पेट्रोलची बचत करावी आणि ...








