खड्ड्यांत रस्ता की रस्त्यात खड्डे? पिशोर–कोळंबी–भारंबा तांडा मार्गाची दुरवस्था; नागरिक त्रस्त
कन्नड | प्रतिनिधी कन्नड तालुक्यातील पिशोर–कोळंबी–भारंबा तांडा या प्रमुख मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक, शेतकरी, ...










