अवैध वृक्षतोडीवर विधानसभेत घणाघात; भोकरदन-जाफ्राबादमधील परिस्थितीवर आमदार संतोष दानवे आक्रमक
भोकरदन | प्रतिनिधी भोकरदन-जाफ्राबाद मतदारसंघातील कथित अवैध वृक्षतोडीचा मुद्दा आमदार संतोष पाटील दानवे यांनी विधानसभेत जोरदारपणे उपस्थित करत वन विभागाच्या ...


