📍 बाभुळवंडी, ता. अकोलेअकोले तालुक्यातील पेसा ग्रामपंचायत बाभुळवंडी परिसरात गावठाण व म्हशाळवाडी इमारतींमध्ये छत गळतीची समस्या गंभीर झाली होती. या मागणीसाठी स्थानिक ग्रामस्थ सरपंचांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणास बसले होते.आज आमदार सत्यजीत तांबे यांनी अकोले दौऱ्यावर असताना प्रत्यक्ष भेट देऊन उपोषणकर्त्यांची व्यथा ऐकून घेतली. लोकांच्या अडचणींवर तातडीने तोडगा निघावा यासाठी जिल्हा परिषद मुख्य अधिकारी भंडारी साहेब, गट विकास अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांशी तात्काळ चर्चा करून मध्यस्थी केली आणि उपोषण यशस्वीरित्या सोडविले.जनतेच्या मूलभूत गरजांप्रती संवेदनशील राहून त्वरित तोडगा काढण्याची हीच आमदार सत्यजीत तांबे यांच्या कार्यशैलीची ओळख जनसामान्यांत आपुलकी आणि स्नेहपूर्ण त्यांच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे आहे.Satyajeet Tambe📍 बाभुळवंडी, ता. अकोलेअकोले तालुक्यातील पेसा ग्रामपंचायत बाभुळवंडी परिसरात गावठाण व म्हशाळवाडी इमारतींमध्ये छत गळतीची समस्या गंभीर झाली होती. या मागणीसाठी स्थानिक ग्रामस्थ सरपंचांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणास बसले होते.आज आमदार सत्यजीत तांबे यांनी अकोले दौऱ्यावर असताना प्रत्यक्ष भेट देऊन उपोषणकर्त्यांची व्यथा ऐकून घेतली. लोकांच्या अडचणींवर तातडीने तोडगा निघावा यासाठी जिल्हा परिषद मुख्य अधिकारी भंडारी साहेब, गट विकास अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांशी तात्काळ चर्चा करून मध्यस्थी केली आणि उपोषण यशस्वीरित्या सोडविले.जनतेच्या मूलभूत गरजांप्रती संवेदनशील राहून त्वरित तोडगा काढण्याची हीच आमदार सत्यजीत तांबे यांच्या कार्यशैलीची ओळख जनसामान्यांत आपुलकी आणि स्नेहपूर्ण त्यांच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे आहे.Satyajeet Tambe📍 बाभुळवंडी, ता. अकोलेअकोले तालुक्यातील पेसा ग्रामपंचायत बाभुळवंडी परिसरात गावठाण व म्हशाळवाडी इमारतींमध्ये छत गळतीची समस्या गंभीर झाली होती. या मागणीसाठी स्थानिक ग्रामस्थ सरपंचांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणास बसले होते.आज आमदार सत्यजीत तांबे यांनी अकोले दौऱ्यावर असताना प्रत्यक्ष भेट देऊन उपोषणकर्त्यांची व्यथा ऐकून घेतली. लोकांच्या अडचणींवर तातडीने तोडगा निघावा यासाठी जिल्हा परिषद मुख्य अधिकारी भंडारी साहेब, गट विकास अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांशी तात्काळ चर्चा करून मध्यस्थी केली आणि उपोषण यशस्वीरित्या सोडविले.जनतेच्या मूलभूत गरजांप्रती संवेदनशील राहून त्वरित तोडगा काढण्याची हीच आमदार सत्यजीत तांबे यांच्या कार्यशैलीची ओळख जनसामान्यांत आपुलकी आणि स्नेहपूर्ण त्यांच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे आहे.Satyajeet Tambe

🌹हादिॅक अभिनंदन 🌹

जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा 2025/26 आज दिनांक 09/09/2025 रोजी सांगली येथे झालेल्या जिल्हास्तरीय 100 मीटर जलतरण स्पर्धेत आदर्श बालक मंदिर, ...

२८ सप्टेंबर २०२५ माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करा.. सर्व प्रशासकीय कार्यालयांना ईमल,निवेदन, स्मरणपत्रकाद्वरे आठवण आठवण…

२८ सप्टेंबर २०२५ माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करा.. सर्व प्रशासकीय कार्यालयांना ईमल,निवेदन, स्मरणपत्रकाद्वरे आठवण आठवण…

यशोदा संस्थापक: खंडूअण्णा गव्हाणे पुणे/इंदापूर:प्रतिनिधी चंद्रकांत मांढरे पुणे दि १० : सर्व शासकीय निमशासकीय आधिनिस्त कार्यालयात २८ सप्टेंबर २०२५ माहिती ...

धरणगाव नगरपरिषद तर्फे उभारण्यात आलेल्या मूर्ती संकलन केंद्राला भाविकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद

धरणगाव नगरपरिषद तर्फे उभारण्यात आलेल्या मूर्ती संकलन केंद्राला भाविकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद

धरणगाव नगरपरिषद तर्फे उभारण्यात आलेल्या मूर्ती संकलन केंद्राला भाविकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद

Page 319 of 325 1 318 319 320 325

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.