शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार व पेपरफुटीविरोधात शहाद्यात विविध संघटनांचे लाक्षणिक उपोषण; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
सारथी महाराष्ट्राचा न्यूज | शहादा | प्रतिनिधी दिल्लीतील जंतर-मंतर येथे शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार, पेपरफुटी आणि परीक्षा व्यवस्थेतील अनागोंदीविरोधात सुरू असलेल्या ...

