जिल्ह्यात गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रणासाठी “प्रतिबंधक कक्ष” (Preventive Cell ) स्थापन.पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यान्वित केली विशेष यंत्रणा.*
लातूर प्रतिनिधी - लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, सराईत व वारंवार गुन्हे करणाऱ्या प्रवृत्तीवर प्रभावी आळा घालणे तसेच ...






