सार्वजनिक जलस्रोतांतून अनधिकृत पाणी उपसा रोखण्याचे तहसीलदार संजय खिल्लारे यांचे निर्देश
परभणी/प्रतिनिधी :- रमेश मुलगीर मानवत तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक जलस्रोतामधून कोणीही अनधिकृत पाणी उपसा करू नये, असे आवाहन तहसीलदार ...













