फार्मर आयडीतील तांत्रिक त्रुटी तातडीने दूर करून शेतकऱ्यांना योजनांचा लाभ द्यावा – डॉ. प्रतापसिंह पाटील
धाराशिव प्रतिनिधी :धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या फार्मर आयडीमधील तांत्रिक त्रुटी तातडीने दुरुस्त करून त्यांना महाडीबीटी तसेच विविध शासकीय कृषी योजनांचा लाभ ...



