खानदेशातील विविध रोजगार मेळाव्यात ‘स्व. विपुल खेडकर फाउंडेशन’च्या प्रतिनिधींचा उत्स्फूर्त सहभाग
शहादा, धुळे, नंदुरबार, जळगाव व नाशिक जिल्ह्यांतील रोजगार मेळाव्यांत प्रतिनिधींची उपस्थिती; तीन अभियंत्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप शहादा, दि. ३० (प्रतिनिधी) : ...












