• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘अविष्कार-२०२६’ संशोधन स्पर्धा उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 1, 2026
in Blog
0
शहादा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘अविष्कार-२०२६’ संशोधन स्पर्धा उत्साहात संपन्न
0
SHARES
114
VIEWS
Ad 1

२०० विद्यार्थ्यांचा सहभाग; ९२ पोस्टर्समधून १२ प्रकल्पांची विभागीय स्तरासाठी निवड

शहादा, दि. ३० (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची संस्कृती निर्माण करणे, त्यांच्यातील वैज्ञानिक प्रतिभा व क्षमता ओळखणे तसेच संशोधन कौशल्य विकसित करण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित डी. एन. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘अविष्कार-२०२६’ संस्थास्तरीय संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

RelatedPosts

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

डी. एन. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत तब्बल २०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी विविध नाविन्यपूर्ण संकल्पना ९२ आकर्षक पोस्टर्सच्या माध्यमातून सादर केल्या. त्यापैकी १२ प्रकल्पांची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

स्पर्धेत ह्युमॅनिटीज, लँग्वेजेस अँड फाईन आर्ट्स, कॉमर्स, मॅनेजमेंट अँड लॉ, इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, मेडिकल अँड फार्मसी, सायन्स, ॲग्रीकल्चर अँड ॲनिमल हसबन्ड्री आदी विविध विभागांतील विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले.

स्पर्धेचे परीक्षण प्रा. डॉ. व्ही. के. पाटील, प्रा. बी. आर. पाटील, प्रा. एच. जी. पाटील, प्रा. व्ही. एस. महाजन, प्रा. पी. आर. पाटील आणि प्रा. डी. बी. शुक्ला यांनी केले.

‘अविष्कार-२०२६’च्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयक प्रा. जयश्री पाटील यांच्यासह प्रा. डॉ. पी. बी. पाटील, प्रा. एच. के. चव्हाण, प्रा. पी. आर. पाटील, प्रा. ए. पी. खान, प्रा. ए. आर. पाटील, प्रा. प्रियंका सोनार, प्रा. रोहिणी पाटील, प्रा. ज्योत्स्ना चौधरी, प्रा. एफ. ए. पठाण, प्रा. एम. एन. जाधव, प्रा. एस. पी. पाटील, प्रा. यु. यु. पाटील, प्रा. वाय. ओ. पाटील, प्रा. ए. बी. कोळी, प्रा. व्ही. एस. काळे, प्रा. एन. डी. पाटील, प्रा. एम. जे. पाटील, प्रा. ए. आर. पाटील व प्रा. रिया रोकडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

या यशस्वी उपक्रमाबद्दल तसेच विभागीय स्तरासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, समन्वयक प्रा. एम. एन. पाटील, संचालक मयूर पाटील, प्राचार्य डॉ. एन. जे. पाटील, अकॅडमिक डीन डॉ. सी. पी. पटेल आणि आयटीआयचे प्राचार्य आर. एस. पाटील यांनी कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

पूज्य साने गुरुजी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत रोजगार महाकुंभ उत्साहात संपन्न

Next Post

शहादा, खेडदिगर मंडळात सेवा संकल्प अभियान शिबिर उत्साहात संपन्न

Related Posts

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
0
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
0
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
0
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Blog

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

October 1, 2026
4
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
1
खानदेशातील विविध रोजगार मेळाव्यात ‘स्व. विपुल खेडकर फाउंडेशन’च्या प्रतिनिधींचा उत्स्फूर्त सहभाग
Blog

खानदेशातील विविध रोजगार मेळाव्यात ‘स्व. विपुल खेडकर फाउंडेशन’च्या प्रतिनिधींचा उत्स्फूर्त सहभाग

October 1, 2026
0
Next Post
शहादा, खेडदिगर मंडळात सेवा संकल्प अभियान शिबिर उत्साहात संपन्न

शहादा, खेडदिगर मंडळात सेवा संकल्प अभियान शिबिर उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In