बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..
संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी आणि पशुपालकांमध्ये चारा नियोजनाबाबत जनजागृती करण्यासाठी, पशुवैद्यकीय चिकित्सालय, कजगाव यांच्या वतीने बोदर्डे (ता. भडगाव) येथे ...








