साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांची निवड
उदगीर | प्रतिनिधी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी माजी मंत्री तथा आमदार ...

