औरवाड येथे कृष्णा नदी पात्रात आढळला अज्ञात मृतदेह; ‘वजीर रेस्क्यू फोर्स’कडून मृतदेह बाहेर काढण्यात यश
प्रतिनिधी : शिरोळ तालुक्यातील औरवाड हद्दीतील कृष्णा नदीच्या पाणवठ्यावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती ...
