• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न..

Pratik Tidke by Pratik Tidke
October 9, 2026
in Blog
0
विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न..
0
SHARES
25
VIEWS
Ad 1
Ad 1

संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाहेगाव साळ ता. चांदवड जि. नाशिक
आज दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी विद्यालयात विद्यार्थी गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी सेठ श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर हे उपस्थित होते.
लेझीम नृत्या सोबत स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत करून व प्रमुख अतिथींच्या हस्ते विद्यालयात वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
विद्यालयाच्या शिक्षिका श्रीमती वर्षा शिंदे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून अध्यक्ष पदाची सूचना मांडली. श्री गांगुर्डे एस व्ही यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

RelatedPosts

दहेगावातील शेत शिवारात गांजाची बेकायदेशीर लागवड

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पी. एस. एम. एस. शाळेचे घवघवीत यश

🌾🔥भैरवनाथ शुगर वर्क्सचा गळीत हंगाम २०२६-२७ शुभारंभ! 🌾🔥

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदरणीय सेठ श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला हे होते.
महात्मा फुले सांस्कृतिक कला क्रीडा व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री एन एस मंडलिक, उपाध्यक्ष श्री अरुण माळी समवेत संचालक श्री बाजीराव खैरे श्री पोपटराव सोमवंशी, श्री एन एम पवार, श्री भारतजी खैरे, श्री भाऊसाहेब खैरे , श्री निलेश खैरे , श्री चिंधू खैरे यांचे हस्ते सेठ श्री नानजीभाई ठक्कर यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच शौर्य रणरागिणी न्यूज च्या संपादक श्रीमती गायत्री लचके यांचा देखील संस्थेच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
त्यानंतर श्री दत्तात्रय न्याहारकर सर यांचा सत्कार सेठ श्री नानजीभाई ठक्कर जी यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच उत्तमरावजी न्याहारकर यांचा सत्कार संस्थेचे उपाध्यक्ष श्री अरुण माळी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर श्री राहुल खैरे (इंजिनिअर) यांचा सत्कार त्यांच्या मातोश्री शकुंतला खैरे यांनी श्रीमती घंगाळे अश्विनी यांचे हस्ते स्वीकारला. त्यानंतर वाहेगाव च्या कन्या व निंबाळे गावच्या ग्रामसेवक श्रीमती शुभांगी खैरे यांचा सत्कार विद्यालयाच्या शिक्षिका श्रीमती वैशाली पवार यांचे हस्ते करण्यात आला. तसेच डॉक्टर प्रदीप मच्छिंद्र खैरे हे काही कारणास्तव अनुपस्थित राहिल्यामुळे त्यांचा सत्कार त्यांची पुतणी ईश्वरी खैरे हिने विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पाटील व्ही डी सर यांचे हस्ते स्वीकारला त्यानंतर विद्यालयाचा माजी विद्यार्थी पीएसआय धनंजय न्याहारकर यांचा सत्कार संचालक श्री एन एम पवार व पर्यवेक्षक जाधव एस.एम. यांचे हस्ते करण्यात आला.

त्यानंतर वाहेगाव साळ चे ग्रामसेवक श्री रोकडे सर यांचा सत्कार संस्थेचे संचालक श्री बाजीराव खैरे सर यांचे हस्ते करण्यात आला. तसेच विद्यालयाला व वाहेगाव साळ गावाला वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर दत्तू न्याहारकर यांचा सत्कार संस्थेचे संचालक श्री भारत खैरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर विद्यालयातील उपक्रमशील शिक्षिका वर्षा शिंदे मॅडम यांचा सत्कार प्रमुख अतिथी आदरणीय शेठ श्री. नानजीभाई ठक्कर यांचे हस्ते करण्यात आला.
तसेच श्री प्रकाशजी जगझाप, श्री कोंडाजी जगझाप, श्री हिरामण शेवाळे, श्री प्रभाकर मंडलिक यांचा संस्थेचे पदाधिकारी व विद्यालयाचे मुख्याध्यापक पर्यवेक्षक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

त्यानंतर बालरंगभूमी परिषद मुंबई आयोजित जल्लोष लोककले या कार्यक्रमात विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर द्वितीय व विभाग स्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त केला त्या विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षिका वर्षा शिंदे यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर मैदानी स्पर्धेमध्ये तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या व जिल्हा स्तरावर निवड झालेल्या खो-खो खेळातील विद्यार्थ्यांचा देखील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते याप्रसंगी गौरव करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांना मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर शिष्यवृत्ती परीक्षा सातवी या परीक्षेत शिष्यवृत्तीस पात्र ठरलेले विद्यार्थी दर्शन खैरे व तनिष्का पाटोळे या विद्यार्थ्यांचा देखील अतिथींच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. त्यानंतर दत्तात्रय नेहरकर सरांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यालयाचे कौतुक करत विद्यालयाचे आभार मानले त्यानंतर पीएसआय धनंजय न्याहारकर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत असताना आपल्या शिक्षकांचे आभार मानले.
त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री एन एस मंडलिक यांनी आपले मनोगत व्यक्त करीत असताना सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले व कौतुक देखील केले तसेच विद्यार्थ्यांनी देखील यातून प्रेरणा घेऊन आपल्या अभ्यासात सातत्याने प्रगती करून यश संपादन करावे असे आवाहन केले.

त्यानंतर अध्यक्षीय भाषणातून प्रमुख अतिथी सेठ श्री नानजीभाई ठक्कर यांनी आपले मनोगत व्यक्त करीत असताना विद्यार्थ्यांनी प्रथमतः आई-वडिलांच्या आज्ञेचे पालन करावे व आई-वडील हेच सर्वश्रेष्ठ आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण अभ्यासात प्रगती करावी त्याचबरोबर मोठमोठ्या पदांना आपण गवसणी घातली पाहिजे त्याइतके पात्र तुम्ही बनले पाहिजे असे विद्यार्थ्यांना आवाहन केले व संस्थेच्या पदाधिकारी तसेच विद्यालयाचे शिक्षक कर्मचारी यांचे देखील त्यांनी याप्रसंगी कौतुक केले.
कार्यक्रमासाठी महात्मा फुले सांस्कृतिक कला क्रीडा व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष , उपाध्यक्ष सर्व संचालक मान्यवर तसेच गावातील प्रतिष्ठित मान्यवर, विद्यालयाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक , शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
आभार श्री गांगुर्डे एस व्ही यांनी व्यक्त केले तर सूत्रसंचालन श्रीमती वर्षा शिंदे यांनी केले.

Ad 1
Previous Post

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

Next Post

कुटंगा येथे SIR मोहिमेला वेग;325 मतदारांची यादीशी जुळवणी नाही, BLO कडून मतदारांना कागदपत्रे जमा करण्यासाठी नोटिस

Related Posts

दहेगावातील शेत शिवारात गांजाची बेकायदेशीर लागवड
Blog

दहेगावातील शेत शिवारात गांजाची बेकायदेशीर लागवड

October 9, 2026
0
तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पी. एस. एम. एस. शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पी. एस. एम. एस. शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
2
🌾🔥भैरवनाथ शुगर वर्क्सचा गळीत हंगाम २०२६-२७ शुभारंभ! 🌾🔥
Blog

🌾🔥भैरवनाथ शुगर वर्क्सचा गळीत हंगाम २०२६-२७ शुभारंभ! 🌾🔥

October 9, 2026
4
बुलढाणा जिल्हा मोताळा तालुका येथे.दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्यामदतीसाठी मदत केंद्र सुरू

13
ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन
Blog

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

October 8, 2026
3
Next Post
कुटंगा येथे SIR मोहिमेला वेग;325 मतदारांची यादीशी जुळवणी नाही, BLO कडून मतदारांना कागदपत्रे जमा करण्यासाठी नोटिस

कुटंगा येथे SIR मोहिमेला वेग;325 मतदारांची यादीशी जुळवणी नाही, BLO कडून मतदारांना कागदपत्रे जमा करण्यासाठी नोटिस

ताज्या बातम्या

दहेगावातील शेत शिवारात गांजाची बेकायदेशीर लागवड

दहेगावातील शेत शिवारात गांजाची बेकायदेशीर लागवड

October 9, 2026
तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पी. एस. एम. एस. शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पी. एस. एम. एस. शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
🌾🔥भैरवनाथ शुगर वर्क्सचा गळीत हंगाम २०२६-२७ शुभारंभ! 🌾🔥

🌾🔥भैरवनाथ शुगर वर्क्सचा गळीत हंगाम २०२६-२७ शुभारंभ! 🌾🔥

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In