प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा; जमिनी व घरे बळकावणाऱ्यांवर कारवाईची मागणी
कुऱ्हा-मांडवा धरण प्रकल्पग्रस्तांचे मोबदला, रोजगार व पुनर्वसनाचे प्रश्न अद्याप प्रलंबित रिसोड प्रतिनिधी : वाशिम जिल्ह्यातील लघुपाटबंधारे विभागांतर्गत कुऱ्हा-मांडवा धरण प्रकल्पासाठी ...










