अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल
पहिल्याच दिवशी ३६१ उमेदवारी अर्जांची विक्री; बिनविरोध निवडीच्या प्रयत्नांदरम्यान श्रीगोंद्यातून उमेदवारी श्रीगोंदा : प्रतिनिधी : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ...










