Tag: Sagir shaikh

शहापूर तालुक्यात बेकायदेशीर खैर तस्करीवर कारवाई, वनपालास कारणे दाखवा नोटीस

शहापूर तालुक्यात बेकायदेशीर खैर तस्करीवर कारवाई, वनपालास कारणे दाखवा नोटीस

प्रतिनिधी:- सागीर शेखखैर तस्करांवर कारवाई केव्हा दुर्मिळ वनसंपदा असल्याने त्याची तोड करण्यास अथवा विक्री करण्यास बंदी असलेल्या खैरा बेकायदेशीर तोड ...

शहापूरमध्ये भाजप सदस्य नोंदणी अभियानाला जोर, कपिल पाटील यांचे मार्गदर्शन

शहापूरमध्ये भाजप सदस्य नोंदणी अभियानाला जोर, कपिल पाटील यांचे मार्गदर्शन

शहापूर वैश्यवाणी समाज हॉलमध्ये सदस्य नोंदणी अभिनायात कपिल पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले निवडणुका साठी सदस्य नोंदणी महत्वाची कपिल पाटील ...

खर्डी स्टेशन बाजारपेठेत चोरांचा धुमाकूळ: एका रात्रीत चार दुकाने फोडली

खर्डी स्टेशन बाजारपेठेत चोरांचा धुमाकूळ: एका रात्रीत चार दुकाने फोडली

प्रतिनिधी:- सागिर शेखखर्डी टेशन बाजारपेठ मध्ये चोरांचा सुळसुळात एकाच रात्री मध्ये फोडले 4 दुकाने निलेश मोखरे यथार्थ किराणा नामदेव बेनके ...

जीपचा भीषण अपघात; वैतरणा पुलावरून धरणात कोसळली, एका प्रवाशाचा मृत्यू

जीपचा भीषण अपघात; वैतरणा पुलावरून धरणात कोसळली, एका प्रवाशाचा मृत्यू

प्रतिनिधी:- सागिर शेखकसा राहून खोडाळयाच्या दिशेने जात असताना जीपचा भीषण अपघात झालाय जीपची वैतरणा पुलावरील लोखंडी कटऱ्याला धडक बसली या ...

शहापूर शहरातील तहसिलदार कार्यलय व पोलीस स्टेशन शहापूर शहरातून बाहेर हालवण्याबाबत चर्चा सूरू आसून त्याबाबत शहापूर हाॅटेल संघटनेने हारकतीबाबत मा तहसिलदार साहेब यांच्या कडे पत्र देण्यात आले..

तहसिल हाॅफीस शहापूरच्या मध्यवर्ती ठीकाणी आसून सर्वानाच सोयीचे आसून सदर कार्यालया मूळे शहापूर मधील ऊद्योग व व्यापार त्यावरच आवलबूंन आहे. ...

3जानेवारी,2025क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती – बालिका दिनभारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा खर्डी नं.1

इ. पहिलीचे विद्यार्थी बालिका दिन उत्साहाने साजरा करताना……सावित्रीबाई तू नसती तर,फूटला असता का अक्षरांना पान्हा ?अन् आल्या असत्या का शब्दांना ...

खर्डी विभागात रेती डबर माफिया च्या हजारो गाड्या बिना रॉयल्टी सप्लाय राजरोसपणे

खर्डी विभागात रेती डबर माफिया च्या हजारो गाड्या बिना रॉयल्टी सप्लाय राजरोसपणे

खर्डी : तलाठी सर्कल आणि संबंधित अधिकारांचे डोळे बंद करून दुर्लक्षखर्डी विभागामध्ये चालू असलेल्या रेती आणि डबर च्या हजारो गाड्या ...

Page 2 of 2 1 2
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News