ज्यांना वाचायला वेळच नाही, त्यांच्यासाठी…
सारथी महाराष्ट्राचाशिरूर तालुका प्रतिनिधी सुरेश आप्पा गायकवाडमाननीय पवार साहेबांना भेटायला जाताना एखादा ग्रंथ घेऊन जाणे ही माझी अनेक वर्षापासून पद्धत ...
सारथी महाराष्ट्राचाशिरूर तालुका प्रतिनिधी सुरेश आप्पा गायकवाडमाननीय पवार साहेबांना भेटायला जाताना एखादा ग्रंथ घेऊन जाणे ही माझी अनेक वर्षापासून पद्धत ...
सारथी महाराष्ट्राचा शिरूर तालुका प्रतिनिधी सुरेश आप्पा गायकवाड बोतार्डे : जुन्नर तालुक्यातील मौजे बोतार्डे पो. खानगाव ता. जुन्नर जि. पुणे ...
फलटण, ३ डिसेंबर २०२४ – ५ डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, तसेच ...
भारत सरकार मान्यताप्राप्त साप्ताहिक उद्याचा शिलेदार याला द्वितीय वर्धापन दिन यानिमित्त एक विशेष कार्यक्रम आयोजित केला जात आहे. हा कार्यक्रम ...
मलठण ह भ प गायनाचार्य नामदेव महाराज शिंदे मृदुंग मनी हभप शंकर महाराज गायकवाड ह भ प सुरेखाताई तसेच इतर ...
दिनांक 7 नोव्हेंबर 2024 रोजी मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने पुणे दापोडी येथील रहिवासी ज्येष्ठ वृध्द माऊली ...
हृदयविकारांसाठी अत्याधुनिक उपचार आता तुमच्या जवळच्या हॉस्पिटलमध्येच उपलब्ध होणार आहेत. एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, आणि इतर हृदयसंबंधित उपचारांसाठी या कॅथलॅबमुळे शिरूर व ...
काव्ययोग काव्य संस्था तसेच वसुधा इंटरनॅशनल पोलिस मित्र संघटना पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित.. 'वंचिताबरोबर साजरी करूया दिवाळी' तसेच पुण्यातील ...
पोलीस मित्र महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वसुधा नाईक पुणे.. दिवाळी फराळ आली आली दिवाळीफराळाची लगबग सुरू झालीनिवांत छान पदार्थ करायचेसामानाची यादी ...
धनत्रयोदशी.. धनत्रयोदिनी आपल्या घरीपूजा धन्वंतरीची मांडावीमंगल दीप लावून सदनीपवित्रतेची उदबत्ती ओवाळावी.. मन काबूत ठेवावे आपल्याचइतरांना आनंद द्यावा अन घ्यावापूजनानंतर सर्वांनी ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com