मुंबई ते पुणे प्रवास आता होणार अजून सुसाट
*प्रतिनिधी : यशवंत महाजन कल्याण संपर्क :९९३०७५१२५७.मुंबई ते पुणे असा प्रवास करणारे आजही अनेक जण आहेत. काही जण रेल्वेने असा ...
*प्रतिनिधी : यशवंत महाजन कल्याण संपर्क :९९३०७५१२५७.मुंबई ते पुणे असा प्रवास करणारे आजही अनेक जण आहेत. काही जण रेल्वेने असा ...
कल्याणात रंगला मोदक महोत्सव.. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही सुभेदार वाडा कट्टा व कल्याण विकास मंडळ आयोजित गणेश उत्सवानिमित्त मोदक महोत्सवाचे आयोजन ...
प्रतिनिधी : डोंबिवलीत स्वामी समर्थ मठाबाहेर हिंदुत्ववादी संघटनांची निदर्शने डोंबिवली दि.12.सप्टेंबर:प्रभू श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्याबाबत करण्यात आलेल्या अश्लाघ्य ...
श्री. सावळाराम सृष्टीत चित्र रेखाटत बाळ गोपाळां गणेश उत्सव साजरा... श्री सावळाराम सृष्टी सार्वजनिक सांस्कृतिक उत्सव मंडळ कल्याण (पश्चिम)तर्फे दिनांक ...
प्रतिनिधी कल्याण: यश महाजन ९९३०७५१२७५दि. २७ साउथ इंडियन असोसिएशन फाईन आर्टश्री वाणी विद्याशावला हायस्कूल कल्याण पश्चिम येथे शाळू माती पासून ...
परिचय बदलापूर येथे दोन चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने सर्वांना हादरवून सोडले आहे. ही घटना आपल्या समाजातील नीच वृत्तीला दर्शवित आहे. ...
नारळी पौर्णिमेनिमीत्त कल्याणात आगरी - कोळी बांधवांनी काढली भव्य मिरवणूकप्रतिनिधी कल्याण यशवंत महाजन ९९३०७५१२५७एकवीरा देवीच्या मंदिराची प्रतिकृती ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू ...
कल्याण पश्चिम विधानसभेची जागा भाजपाचीच पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा निर्धारकल्याण प्रतिनिधी : यशवंत महाजन .मो.९९३०७५१२५७ युतीत कल्याण पश्चिम विधानसभेची जागा सन ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com