स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना ‘पुन्हा एकदा “तारीख पे तारीख..”
प्रा. दिलीप नाईकवाड सिंदखेडराजा /तालुका प्रतिनिधी... महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका नगरपालिका,यांच्या सुनावनी संदर्भात सर्वोच्च न्यायालयात २५ फेब्रुवारीला "निकाल लागण्याची ...