गांधी जयंती व लाल बहादुर शास्त्री जयंती निमित्य स्वच्छता अभियान
चंदगड परीक्षेत्रामध्ये एक महत्त्वाचा समारंभमहात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांना श्रद्धांजलीचंदगड परीक्षेत्रात, मौजे कोकरे येथील विद्यामंदिर झांबरे येथे म. गांधी ...
चंदगड परीक्षेत्रामध्ये एक महत्त्वाचा समारंभमहात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांना श्रद्धांजलीचंदगड परीक्षेत्रात, मौजे कोकरे येथील विद्यामंदिर झांबरे येथे म. गांधी ...
भादवण ग्रामपंचायत व भादवण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या सहभागातून ग्रामपंचायत परिसरातील स्वच्छता केली. महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करणेत ...
विषय: अधिसूचनेला प्रतिसाद क्रमांक S.O. 3060 (E) दिनांक 31 जुलै 2024 – पारगड प्रदेशातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र (ESA) घोषित संदर्भ: ...
गावाकडचा म्हाळ म्हाळाचा महिना म्हटले की, अनेक लोक चांगल्या गोष्टी या पंधरवड्यामध्ये करत नाहीत. खरंतर आज देखील माझ्या *गावाकडचा म्हाळ* ...
चंदगड विधानसभा मतदार संघात सध्या लोक प्रतिनिधींचे दौरे चालू आहेत, त्यामध्ये लोकांची मते जाणकार व्यक्ती कर्तव्याची जाण असणाऱ्या सर्व सामान्य ...
आजरा - तालुका प्रतिनिधी,आजरा येथे चैतन्य सांस्कृतिक भवन, आजरा येथे पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी आजरा पंचायत समिती गटविकास अधिकारी ...
गुरुवार दिनांक 3 आक्टोबर २०२४ रोजी दुपारी ३. वा१५ मी. होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती मा. श्री. उमेशदादा आपटे असून ...
आजरा - तालुका प्रतिनिधी,आज 30 सप्टेबर रोजी नियत वयोमानानुसार सौ. शारदाबाई विठठ्लराव चव्हाण गर्ल्स हायस्कूल, आजरा या प्रशालेच्या मुख्याध्यापिका, सौ.शितल ...
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शिरूर तालुका यांच्यातर्फे आयोजनशिरूर आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. ...
२०२२ व रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर यांचा नेशन बिल्डर अवॉर्ड ने सन्मानित करणेत आले.आजरा - तालुका प्रतिनिधी, आजरा हायस्कूल, आजरा ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com