एक क्रांती निर्माण करायची आहे. या भागात परिवर्तन करायचं आहे. विचार करून मतदान करा,” असे आवाहन व्यंकट पाटील गोजेगावकर यांनी केले.
मुखेड - ही वेळ बदलाची,ही वेळ मुखेड-कंधारच्या परिवर्तनाची ! "ही चांगली संधी वाया घालवू नका, तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे. ...