बदनापुर तालुक्यातील दाभाडी किन्होळा रोडवरील मेव्हणा शिवारात 21 वर्षिय तरुणाचा खुन झाल्याची घटना दिनाक : ९ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली
मेव्हणा येथील 21 वर्षिय तरूण आकाश बबन जाधव
रा मेव्हणा ता बदनापुर याला मेव्हणा शिवारातील दाभाडी किन्होळा गायराणा मध्ये जाळुन टाकुन खुन झाल्याचे नागरीकांच्या लक्षात अल्याने घटने ची माहिती बदनापुर पोलीसाना देण्यात आली
घटनेचे माहिती मिळताच पोलीस अधिक्षक व बदनापुर पोलीसानी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला .
प्रेत पोर्स्टमाटम सामी जालना येथे पाठवण्यात आले
Discussion about this post