• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

निमगाव जि.प. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्रभेट; शेती व दुग्ध व्यवसायाचा घेतला प्रत्यक्ष अनुभव

by
March 6, 2026
in शिक्षण
0
निमगाव जि.प. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्रभेट; शेती व दुग्ध व्यवसायाचा घेतला प्रत्यक्ष अनुभव
0
SHARES
67
VIEWS
Ad 1

सोलापूर (प्रतिनिधी) : निमगाव (मा.) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी ५ मार्च २०२६ रोजी शैक्षणिक क्षेत्रभेटीचे आयोजन करून शेती व दुग्ध व्यवसायाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या क्षेत्रभेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी प्रगतशील बागायतदार विठ्ठल मुकणे यांच्या शेतमळ्याला तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सिद्धेश्वर शिंदे यांच्या दुग्ध व्यवसायाला भेट दिली.

विद्यार्थ्यांनी प्रथम जय शंकर मळ्यातील महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर चिकू बागेत भेट दिली. नैसर्गिक पद्धतीने पिकलेल्या चिकूंचा आस्वाद घेत विद्यार्थ्यांनी साठ वर्षे जुन्या चिंचेच्या झाडाचा अभ्यास केला. झाडाचे वय, बुंध्याचा घेर, उंची, सावलीचा विस्तार, झाडावरील पक्षी-कीटक तसेच चिंचेच्या बियांचा विविध व्यवसायांमध्ये होणारा उपयोग याबाबत विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तरांद्वारे माहिती घेतली.

RelatedPosts

15 ऑगस्ट 2026 रोजी असलेल्या भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त समता गौरव पुरस्कार प्राप्त साहित्यिकप्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

आमदारांनी स्वतः बस चालवून घेतला प्रवासाचा अनुभव..

सांगली जिल्हा परिषद शाळांमधील प्रवेशाचा टक्का वाढला; गत वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा ६ टक्क्यांनी वाढ; शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड 

तसेच परिसरातील चिंच, कडूनिंब, नारळ, आंबा, पेरू, बदाम, निलगिरी, पळस, बाभूळ आदी झाडे तसेच शेतातील मिरची, लसूण, कांदा, कोथिंबीर, वांगे, मेथी, पालक आदी पिकांचे निरीक्षण करून विद्यार्थ्यांनी लेखन अभ्यास केला.

यानंतर विद्यार्थ्यांनी सिद्धेश्वर शिंदे यांच्या दुग्ध व्यवसायाला भेट देऊन मुक्त गोठा पद्धती, चारा पिके, चारा कापणी मशीन, दूध काढण्याची मशीन, गाईंच्या खाण्याच्या सवयी तसेच दुधापासून मिळणारे उत्पन्न याविषयी माहिती घेतली. यावेळी विद्यार्थ्यांसाठी खास अल्पोपहाराचीही व्यवस्था करण्यात आली.

क्षेत्रभेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी नृत्य, कविता, विनोद, कोडी व नकला सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.

ही क्षेत्रभेट शाळेचे मुख्याध्यापक नंदकिशोर कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली गायकवाड सर व कुमुदिनी गिड्डे मॅडम यांनी नियोजनपूर्वक पार पाडली. प्रगतशील शेतकरी विठ्ठल मुकणे व सिद्धेश्वर शिंदे यांनी केलेल्या सहकार्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.

Tags: Sopan Chavan
Previous Post

डॉ. बबनराव साळे यांना ‘देवगिरी वैजापूर तालुका भूषण’ पुरस्कार जाहीर

Next Post

अब्दुल हादी व अब्दुल मुसव्वीर यांचा पहिला रोजा पुर्ण

Related Posts

महाराष्ट्र

15 ऑगस्ट 2026 रोजी असलेल्या भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त समता गौरव पुरस्कार प्राप्त साहित्यिकप्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

August 14, 2026
26
आमदारांनी स्वतः बस चालवून घेतला प्रवासाचा अनुभव..
शिक्षण

आमदारांनी स्वतः बस चालवून घेतला प्रवासाचा अनुभव..

August 14, 2026
43
शिक्षण

सांगली जिल्हा परिषद शाळांमधील प्रवेशाचा टक्का वाढला; गत वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा ६ टक्क्यांनी वाढ; शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड 

March 20, 2026
28
वाघीरे महाविद्यालय सासवड भूगोल विभागात आय.बी. एम ची कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यशाळा यशस्वी; ४० विद्यार्थ्यांनी घेतले आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण
महाराष्ट्र

वाघीरे महाविद्यालय सासवड भूगोल विभागात आय.बी. एम ची कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यशाळा यशस्वी; ४० विद्यार्थ्यांनी घेतले आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण

March 18, 2026
24
जि प प्रा केंद्रशाळा सापटणे (भो) येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरण सप्ताह साजरा
शिक्षण

जि प प्रा केंद्रशाळा सापटणे (भो) येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरण सप्ताह साजरा

March 10, 2026
32
जागतिक महिला दिनानिमित्त दारफळ सीना येथे मा. सौ. सोनाली मनोज साठे यांच्या संकल्पनेतून खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजन
शिक्षण

जागतिक महिला दिनानिमित्त दारफळ सीना येथे मा. सौ. सोनाली मनोज साठे यांच्या संकल्पनेतून खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजन

March 10, 2026
107
Next Post
अब्दुल हादी व अब्दुल मुसव्वीर यांचा पहिला रोजा पुर्ण

अब्दुल हादी व अब्दुल मुसव्वीर यांचा पहिला रोजा पुर्ण

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In