• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जागतिक महिला दिन जि प प्रा शाळा शिंदेवाडी येथे उत्साहपूर्ण वातावरणात विविध स्पर्धा व सत्कार समारंभ

by
March 8, 2026
in शिक्षण
0
जागतिक महिला दिन जि प प्रा शाळा शिंदेवाडी येथे उत्साहपूर्ण वातावरणात विविध स्पर्धा व सत्कार समारंभ
0
SHARES
68
VIEWS
Ad 1

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

दिनांक – ०८.०३.२०२६

RelatedPosts

15 ऑगस्ट 2026 रोजी असलेल्या भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त समता गौरव पुरस्कार प्राप्त साहित्यिकप्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

आमदारांनी स्वतः बस चालवून घेतला प्रवासाचा अनुभव..

सांगली जिल्हा परिषद शाळांमधील प्रवेशाचा टक्का वाढला; गत वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा ६ टक्क्यांनी वाढ; शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी येथे ६ मार्च रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

जागतिक महिला दिना निमित्त ” स्त्री शक्तीचा सन्मान कर्तृत्वाचाअभिमान” या अंतर्गत महिला सक्षमीकरण सप्ताह शाळेत २ मार्च ते ८ मार्च या कालावधीत साजरा करण्यात येत आहे .
जागतिक महिला दिनानिमित्त शाळेत आयोजित कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते माढा कोर्ट मधील अॅड. सौ.रत्नप्रभा जगदाळे व नामवंत डॉक्टर सौ उमा पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी ‘लिंग समानता’ (Gender Equality) आणि ‘स्त्री शक्ती’ या विषयावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी समाजातील सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यात आला आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यात आला. 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक व आरोग्यविषयक मार्गदर्शन व्याख्यान , महिलांसाठी विविध स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या होत्या . प्रमुख पाहुणे माढा कोर्ट मधील ॲड . सौ.रत्नप्रभा जगदाळे यांनी महिला हक्क व कायदे विषयी माहिती खूप छान सांगितली .नामवंत डॉक्टर सौ . उमा पाटील मॅडम यांनी महिलांना खूप छान आरोग्यविषयक मार्गदर्शन केले .

महिला स्वागत गीत वत्सला शिंदे यांनी खूपच सुंदर सादर केले .यावेळी ग्रामसेवक मनिषा शेंडेकर , माजी सरपंच (प्रशासक ) मंदाकिनी शिंदे , माजी ग्रामपंचायत सदस्या वत्सला शिंदे , बचत गट अध्यक्ष , सदस्या , शिक्षिका , अंगणवाडी सेविका , मदतनीस , आशा वर्कर तसेच गावातील सर्व महिला उपस्थित होत्या

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये माता-पालकांनी आणि विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतील
श्रीम . वृषाली रामहरी वहिल मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले आणि महिलांना शुभेच्छा दिल्या आणि महिलांच्या सन्मानासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन केले. हा दिवस महिलांच्या प्रगतीचा उत्सव साजरा करणारा आणि त्यांना प्रेरणा देणारा ठरला. 

Tags: Sopan Chavan
Previous Post

आंतरराष्ट्रीय महिला दिन – स्त्रीशक्तीचा गौरव

Next Post

दापोलीत आरोग्य सेविकेवर हल्ला; आरोपींना अटक न झाल्यास आरोग्य विभागाचा कामबंद आंदोलनाचा इशारा

Related Posts

महाराष्ट्र

15 ऑगस्ट 2026 रोजी असलेल्या भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त समता गौरव पुरस्कार प्राप्त साहित्यिकप्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

August 14, 2026
26
आमदारांनी स्वतः बस चालवून घेतला प्रवासाचा अनुभव..
शिक्षण

आमदारांनी स्वतः बस चालवून घेतला प्रवासाचा अनुभव..

August 14, 2026
43
शिक्षण

सांगली जिल्हा परिषद शाळांमधील प्रवेशाचा टक्का वाढला; गत वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा ६ टक्क्यांनी वाढ; शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड 

March 20, 2026
28
वाघीरे महाविद्यालय सासवड भूगोल विभागात आय.बी. एम ची कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यशाळा यशस्वी; ४० विद्यार्थ्यांनी घेतले आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण
महाराष्ट्र

वाघीरे महाविद्यालय सासवड भूगोल विभागात आय.बी. एम ची कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यशाळा यशस्वी; ४० विद्यार्थ्यांनी घेतले आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण

March 18, 2026
24
जि प प्रा केंद्रशाळा सापटणे (भो) येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरण सप्ताह साजरा
शिक्षण

जि प प्रा केंद्रशाळा सापटणे (भो) येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरण सप्ताह साजरा

March 10, 2026
32
जागतिक महिला दिनानिमित्त दारफळ सीना येथे मा. सौ. सोनाली मनोज साठे यांच्या संकल्पनेतून खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजन
शिक्षण

जागतिक महिला दिनानिमित्त दारफळ सीना येथे मा. सौ. सोनाली मनोज साठे यांच्या संकल्पनेतून खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजन

March 10, 2026
107
Next Post
दापोलीत आरोग्य सेविकेवर हल्ला; आरोपींना अटक न झाल्यास आरोग्य विभागाचा कामबंद आंदोलनाचा इशारा

दापोलीत आरोग्य सेविकेवर हल्ला; आरोपींना अटक न झाल्यास आरोग्य विभागाचा कामबंद आंदोलनाचा इशारा

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In