
समिती उदगीर च्या वतीने आयोजित आज शिव पंधरवडा दिवस 13 वा यात विविध लोककला महोत्सव, भाषण, पोवाडे गीतगायन सादरीकरण करण्यात आले. उदगीर नगरीचे अनेक मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थी व विद्यार्थिनी चे खुप छान सादरीकरण करण्यात आले. व यात प्रामुख्याने पालकांनी विशेष उपस्थिती लावली. अनेक राजकीय व सामाजिक नेते व मान्यवर उपस्थित होते..
Discussion about this post