7 Total Views , 1 views today
दिनांक: 02 मार्च 2025 (रविवार)
वेळ: सकाळी 10 वाजता
स्थळ: आदेश मेडिकल, बस स्टँड समोर, माऊली मोबाईल जवळ, उदगीर
कंबरदुखी, गुडघेदुखी, हात-पायाला मुंग्या येणे, संधिवात, नस दबणे, खांदा-दुखी, कोपरादुखी अशा आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांनी डॉ. उद्धव शेळके (हाडांचे तज्ञ) यांच्याकडून तपासणी करून उपचार घ्यावा.
नाव नोंदणीसाठी संपर्क: 9730978080
Discussion about this post