वर्धा सोशल फोरमचा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी बी-बियाणे वाटप व सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न
प्रतिनिधी | वर्धा “प्रशासनाची शेतकरी सहाय्यक धोरणे, समाजाचा पाठिंबा आणि कुटुंबाचे सहकार्य यामुळे शेतकरी आत्महत्या कमी होऊ शकतात,” असे प्रतिपादन ...

