पुढील काळात दोन वर्षाआड पावसाचा चक्राकार प्रवाह; २०५० पर्यंत स्थिर हवामान राहणार – पंजाबराव डख
भारम/अंदरसूल (प्रतिनिधी) :भारम येथे आयोजित भव्य शेतकरी मेळाव्यात हवामान अंदाजांबाबत मार्गदर्शन करताना हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी महत्त्वाचे भाकीत व्यक्त ...










