चेष्टा मस्करीचा रक्तरंजित शेवट! वादातून चाकू हल्ला; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी, आजऱ्यात तणाव
आजरा (प्रतिनिधी):मित्रांमधील साधी थट्टा मस्करी अचानक जीवघेण्या वादात बदलल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा शहरात बुधवारी रात्री घडली. किरकोळ वादातून ...












