नंदुरबार-धुळे जिल्ह्यातील तरुणांसाठी सुवर्णसंधी; २७ मार्चला शहादा येथे भव्य रोजगार मेळावा

शहादा, दि.२२ (प्रतिनिधी) :नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील बेरोजगार तरुण-तरुणींसाठी मोठी संधी उपलब्ध झाली असून शहादा येथे भव्य जिल्हास्तरीय संयुक्त भोईसमाज ...

रमजान ईद निमित्त दर्यापूरमध्ये आमदार गजाननभाऊ लवटे यांचा मुस्लिम बांधवांशी संवाद; शुभेच्छांचा वर्षाव

रमजान ईद निमित्त दर्यापूरमध्ये आमदार गजाननभाऊ लवटे यांचा मुस्लिम बांधवांशी संवाद; शुभेच्छांचा वर्षाव

दर्यापूर (जि. अमरावती) / प्रतिनिधी :पवित्र रमजान ईद निमित्त दर्यापूर येथे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. दर्यापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार गजाननभाऊ ...

कळंबोली येथे “मराठी चित्रपट महोत्सवाचे” आयोजन….

कळंबोली येथे “मराठी चित्रपट महोत्सवाचे” आयोजन….

कळंबोली (ता.प्रतिनिधी)- मराठी चित्रपट रसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठानतर्फे आयोजित २८ वा 'सांस्कृतिक कलादर्पण मराठी चित्रपट महोत्सव' ...

भैरवनाथ खोरी देवस्थानचा होणार कायापालट; ५१ हजारांच्या पहिल्या वर्गणीतून जीर्णोद्धाराला सुरुवात

मळद (ता. दौंड) / प्रतिनिधी :गावाचे ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ खोरी देवस्थानाच्या जीर्णोद्धारासाठी यंदाच्या यात्रा उत्सवातून भव्य सुरुवात करण्यात आली आहे. ...

जंगलापुर नजिक टँक्टर पलटी; पाच जण गंभीर जखमी

जंगलापुर नजिक टँक्टर पलटी; पाच जण गंभीर जखमी

सेलूसेलू–नागपूर महामार्गावरील जंगलापुर नजिक मजुरांना घेऊन जाणारा टँक्टर पलटी झाल्याची गंभीर घटना रविवारी (दि. २२ मार्च) दुपारी सुमारे १ वाजताच्या ...

सेलू येथे महिला आरोग्य शिबिर व ‘आशा’ सेविकांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

सेलू येथे महिला आरोग्य शिबिर व ‘आशा’ सेविकांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

सेलू प्रतिनिधी 🖊️ जागतिक महिला दिन तसेच Savitribai Phule यांच्या स्मृती दिनानिमित्त सेलू येथे भव्य महिला आरोग्य शिबिर व ‘आशा’ ...

शिरसगाव–वरखेड रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाला इशारा; १ एप्रिलपर्यंत कार्यवाही न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा

शिरसगाव–वरखेड रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाला इशारा; १ एप्रिलपर्यंत कार्यवाही न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा

नेवासा प्रतिनिधी नेवासा तालुक्यातील शिरसगाव ते वरखेड हा रस्ता अत्यंत खराब झाल्याने नागरिकांसह भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...

सुरेगाव (गंगा) येथे बिबट्याचा धुमाकूळ; एकूण पाच शेळ्या ठार, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सुरेगाव (गंगा) येथे बिबट्याचा धुमाकूळ; एकूण पाच शेळ्या ठार, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नेवासा प्रतिनिधी नेवासा तालुक्यातील सुरेगाव (गंगा) येथे बिबट्याच्या हल्ल्यांची मालिका सुरूच असून, गेल्या दोन दिवसांत एकूण पाच शेळ्या ठार झाल्याची ...

हरि अण्णा जाधव यांच्या पाठपुराव्याला यश; मुंजवाड–तरसाळी फाटा रस्त्यासाठी ८ कोटींचा निधी मंजूर

हरि अण्णा जाधव यांच्या पाठपुराव्याला यश; मुंजवाड–तरसाळी फाटा रस्त्यासाठी ८ कोटींचा निधी मंजूर

प्रतिनिधी बागलाण तालुक्यातील मुंजवाड ते तरसाळी फाटा हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत होता. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे ...

शहाद्यात टीचर्स प्रीमियर लीग; आ. राजेश पाडवी यांच्या हस्ते सिझन थ्रीचे उद्घाटन

शहाद्यात टीचर्स प्रीमियर लीग; आ. राजेश पाडवी यांच्या हस्ते सिझन थ्रीचे उद्घाटन

शहादा, दि. २२ (प्रतिनिधी) 🖊️ शिक्षकांमधील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या बहुप्रतिक्षित टीचर्स प्रीमियर लीग (TPL) 2026 – सिझन थ्रीचा ...

Page 145 of 259 1 144 145 146 259

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.