लोणी ग्रामपंचायतीत उपसरपंचपदी राजेंद्र वाळुंज यांची बिनविरोध निवड; ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त स्वागत
लोणी-धामणी (प्रतिनिधी: तेजस वाळुंज) – लोणी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राजेंद्र वामन वाळुंज यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. निवड जाहीर होताच ...







