महाराष्ट्रातील कामगारांच्या ज्वलंत प्रश्नाबाबत सरकारला जाब विचारणासाठी राज्यव्यापी आक्रोश मोर्चा.
मुंबई, पुणे, रायगड जिल्ह्यासह राज्यातील विविध जिल्ह्यातील कामगार होणार मोठया संख्येने सहभागी. पत्रकार परिषदेतून भारतीय मजदूर संघाने दिली माहिती. उरण ...












