राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) कडून “आगरी व कोळी समाज सेल” राज्यप्रमुखपदी सीए निलेश पाटील यांची नियुक्ती
उरण, दि. ७ : महाराष्ट्रातील आगरी-कोळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या “आगरी ...













