कामोठेत रंगणार ‘मिनी महाराष्ट्र केसरी’चा थरार;१८ मे रोजी “परेशशेठ ठाकूर केसरी २०२६” कुस्ती स्पर्धा:….
पनवेल/कामोठे प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे युवा नेते, पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते व विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कामोठेत भव्य ...











