• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मान्सूनपूर्व तयारीसाठी प्रशासन सज्ज; पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 17, 2026
in Blog
0
मान्सूनपूर्व तयारीसाठी प्रशासन सज्ज; पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश
0
SHARES
21
VIEWS
Ad 1

अतिवृष्टी, चक्रीवादळे आणि ‘एल निनो’ संकटाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनावर भर

सिंधुदुर्ग | प्रतिनिधी
आगामी मान्सून हंगाम, संभाव्य अतिवृष्टी, चक्रीवादळे आणि ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने अधिक सतर्क राहून आपत्ती व्यवस्थापनाची प्रभावी तयारी करावी, अशा सूचना सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या.

जिल्हास्तरीय मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तुळशी थडीमसे, मुख्य कार्यकारी अधिकारी स्वेंद्र खेबुडकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

बैठकीदरम्यान पालकमंत्र्यांनी घाटमाथा व दरडप्रवण क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या. घाट रस्त्यांवर सुरक्षेसाठी संरक्षक जाळ्या उभारणे, तसेच पावसाळ्यात धोका निर्माण करणारी झाडे आधीच हटवण्याचे आदेश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

पूरप्रवण गावांमध्ये तातडीच्या बचावकार्यासाठी बोटींची संख्या वाढवण्यास सांगत प्रशासनाच्या सज्जतेची चाचणी घेण्यासाठी मॉक ड्रिल आयोजित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. नागरिकांना आपत्कालीन संपर्क क्रमांक उपलब्ध करून देणे, तसेच आरोग्य विभागाने औषधसाठ्यासह साथीच्या आजारांना सामोरे जाण्यासाठी सज्ज राहण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

वादळी पावसात वीजपुरवठा खंडित होणार नाही यासाठी महावितरणने विशेष दक्षता घ्यावी, असे सांगताना आंबोलीसारख्या पर्यटनस्थळांवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी स्थानिक प्रशासन, पोलीस आणि पर्यटन विभागाने समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. धोकादायक ठिकाणी पर्यटकांना जाण्यापासून रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचेही निर्देश देण्यात आले.

नद्यांमधील गाळ काढण्याच्या कामांना गती देण्याचे आदेश देत, मान्सून काळात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होऊ नये यासाठी सर्व विभागांनी सतर्कतेने आणि समन्वयाने काम करावे, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

Previous Post

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात कणकवलीत शिवसेनेचे जोरदार आंदोलन

Next Post

दोडामार्गात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
2
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
1
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
8
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
11
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
199
Next Post
दोडामार्गात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम

दोडामार्गात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In