वर्धा जिल्ह्यातील हमाल कामगारांना तब्बल रु. १.७५ कोटींची थकीत लेव्ही मंजूर; आ. समीर कुणावार यांच्या पाठपुराव्याला यश
वर्धा जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामांमध्ये अन्नधान्य हाताळणीचे काम करणाऱ्या हमाल कामगारांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, माहे फेब्रुवारी २०१७ ते ...







