शहादा तालुका सेवानिवृत्तांच्या बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षपदी शरद धारू पाटील यांची बिनविरोध निवड.
शहादा,दि.२७ (का.प्र.)नंदुरबार जिल्हा सेवानिवृत्त असोसिएशनशी संलग्न असलेल्या शहादा तालुका सेवानिवृत्तांची बहुउद्देशीय संस्थेची आगामी पंचवार्षिक (सन २०२६ ते २०३१) नूतन कार्यकारिणीची ...












